SVN Amravati

आरक्षण

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. तर्फे (निवळलेल्या विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा) घेतल्या गेलेल्या शष्यवृत्ती स्पर्धा परिक्षा मेरिट नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.

शासनाने ठरवलेल्या प्रमाणे सर्वसवर्गाच्या फक्त मुलांना आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येतो
संवर्ग
संख्या
आदिवासी संवर्ग
१७
अनुसूचित जमाती (जनरल)
०२
अनुसूचित जाती (SC)
०३
विमुक भटक्या जमाती
०३
इतर मागासवर्ग (OBC)
०४
इतर (Open)
११
एकूण (Total)
४०
Scroll to Top