नागरिकांची सनद
टीप : शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई येथून १३ ऑगस्ट १९९० रोजी हि प्ररिचय पुस्तिका प्रकाशित करण्यात आली कालानुरूप यात शासनातर्फे बदल करण्यात आला आहे.
शासकीय विद्यानिकेतन वळगांव रोड अमरावती
इयत्ता ५ ते १० ची निवासी शाळा

माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये
कार्यालय शासकीय विद्यानिकेतन अमरावती
माहिती अधिकारी | केशव पी पागृत | कुलप्रमुख |
---|---|---|
सहाय्यक माहिती अधिकारी |
मोहम्मद आफाक |
मुख्य लिपीक |
अपिलीय अधिकारी |
प्राचार्य, शासकीय विद्यानिकेतन, अमरावती |
अमरावती |
कार्यकालीन कामकाज विभागणी
नाव | पद | कामाचे नियोजन |
---|---|---|
श्री. नरेंद्र एन गायकवाड |
प्राचार्य |
सर्वसामान्य पर्यवेक्षण / संस्था प्रशासन / व्यवस्थापक |
श्री केशव पागृत |
कुलप्रमुख |
शालेय व्यवस्थापन / शालेय नियोजन / शालेय पर्यवेक्षण |
श्री. दिनेश गणपतराव सोनोने |
गृहप्रमुख |
वसतिगृह व्यवस्थापन / वसतीगृह प्रशासन |
श्री मोहम्मद अफाक |
मुख्य लिपिक |
कार्यालयीन प्रशासन / सेवानिवृत्ती प्रकरणे / लेखापरिक्षण महालेखाकार, वरिष्ठ कार्यालय तपासणी अहवालाची कार्यपूर्ती इ. माहीतीचा अधिकार / गोपनिय अहवाल / कार्यालयीन पत्रव्यवहार व मार्गदर्शन, सभा-माहीती तयार करणे / वेतन आयोग वेतन निश्चिती / सर्व शिक्षा अभियान / माध्यमीक शिक्षा अभियान / साहीत्य खरेदी हिशोब / पत्रव्यवहार |
कु. मधुबाला शेंडे |
वरिष्ठ लिपिक |
कर्मचारी वेतन अदायगी / कर्मचारी विविध वकमा वसुली रोकड वही लिहणे / अंदाजपत्रक ४ माही, ८ माही, ११ माही, अंतीम / कार्यक्रम अंदाजपत्रक / मासीक खर्च अहवाल / विद्युत / पाणी देयके कार्यालयीन देयके / आहार खर्च देयके / कर / टॅक्स देयके / खर्चमळ कार्यालयाच्या वतीने रक्कमा स्विकारणे / चलान भरणा. |
श्री. भिमराव इवने |
कनिष्ठ लिपीक |
कार्यालयीन आस्थापना कर्मचारी देयक तयार करणे / कर्मचारी भ.नि.नि. हिशोब ठेवणे / सन अग्रीम तयार करणे / देयके बनविने / कार्यालयीन पत्र व्यवहार करणे बाबत / वैद्यकीय प्रती-पुर्ती देयके सादर करणे /इ.५वी प्रवेश विद्यार्थीच्या T.C. तयार करणे/विद्यार्थी शिष्यवृत्त संबंधी पत्र व्यवहार करणे / आवक, जावक विभागाचे कामकाज / कार्यालयाचे सेवापुस्तका नोंदी घेणे / रजा मंजुरी बाबत प्रस्ताव शि.उ.सं यांचेकडे पाठविणे / प्राचार्य / कुलप्रमुख यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करणे / पत्र व्यवहार करणे. |
श्री. अमित गोसावी |
कनिष्ट लिपिक |
साहीत्य खरेदी करणे व साहीत्य स्विकारणे / देयके सादर करणे / वसतीगृह कर्मचाऱ्यांचे रजेबास्तच्या नोंदी ठेवणे / भांडारगृहावर नियंत्रण व हिशोब ठेवणे / विद्यार्थी निवासाची व्यवस्था सांभाळणे / पत्रव्यवहार करणे |