प्रवेश घेतेवेळी दाखल करावयाची प्रपत्रे:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. तर्फे (निवळलेल्या विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा) घेतल्या गेलेल्या शष्यवृत्ती स्पर्धा परिक्षा मेरिट नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.
विषय
|
अर्जाचा नमुना (Download)
|
---|---|
(१) पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला (नोकरीत असणा-यांसाठी राजपत्रित अधिकारी किंवा कार्यालय प्रमुख यांचा व नोकरीत नसणान्यांनी कार्यकारी दंडाधिकारी/ तहसीलदार यांचा दाखला).
|
|
(२) पालकासंबंधी माहिती प्राथमिक शिक्षक असल्याचे प्रमाणपत्र, (शिक्षणाधिकारि कडून).
|
|
(३) आदिवासी असल्याबद्दलचे प्रमाणपत्र.
|
|
(४) मान्यता पत्र व नकार पत्र
|
|
(५) पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणपत्रिका.
|
|
(६) हमीपत्त्र.
|
|
(७) पालकांचा प्रवेश अर्ज
|
|
(8) करारनामा ( पाच रुपये कोर्ट फी स्टॅम्प लावलेला ).
|
|
(९) जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्न.
|
|
(१०) विध्यार्थी ग्रामीण भागात रहिवासी असल्या बाबतचे मुख्याध्यपकाचे प्रमाणपत्र.
|
|
(११) विद्यार्थ्यांचे एस. डी. ओ कडून प्राप्त जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमाती, आदिवासींसाठी ).
|
|
(१२) विद्यार्थ्यांचे छायाचित्र (दोन प्रती-पासपोर्ट आकाराच्या).
|
|
(१३) पूर्वीची शाळा सोडल्याचा दाखला (टीसी)
|
|
(१४) विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापकाच्या सहीचा तात्पुरता जातीचचा दाखला प्रमाणपत्र .
|
|
(१५) आधार कार्ड
|
|
(१६) इयत्ताची ५ विच्या वार्षिक परीक्षेची गुणपत्रिका (संचयणी नोंद पत्रक/ सा. स. मु. पद्धती नुसार).
|
|