SVN Amravati

नागरिकांची सनद

टीप : शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई येथून १३ ऑगस्ट १९९० रोजी हि प्ररिचय पुस्तिका प्रकाशित करण्यात आली कालानुरूप यात शासनातर्फे बदल करण्यात आला आहे.

शासकीय विद्यानिकेतन वळगांव रोड अमरावती

इयत्ता ५ ते १० ची निवासी शाळा

माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये

कार्यालय शासकीय विद्यानिकेतन अमरावती

माहिती अधिकारी
केशव पी पागृत
कुलप्रमुख
सहाय्यक माहिती अधिकारी
मोहम्मद आफाक
मुख्य लिपीक
अपिलीय अधिकारी
प्राचार्य, शासकीय विद्यानिकेतन, अमरावती
अमरावती

कार्यकालीन कामकाज विभागणी

नाव
पद
कामाचे नियोजन
श्री. नरेंद्र एन गायकवाड
प्राचार्य
सर्वसामान्य पर्यवेक्षण / संस्था प्रशासन / व्यवस्थापक
श्री केशव पागृत
कुलप्रमुख
शालेय व्यवस्थापन / शालेय नियोजन / शालेय पर्यवेक्षण
श्री. दिनेश गणपतराव सोनोने
गृहप्रमुख
वसतिगृह व्यवस्थापन / वसतीगृह प्रशासन
श्री मोहम्मद अफाक
मुख्य लिपिक
कार्यालयीन प्रशासन / सेवानिवृत्ती प्रकरणे / लेखापरिक्षण महालेखाकार, वरिष्ठ कार्यालय तपासणी अहवालाची कार्यपूर्ती इ. माहीतीचा अधिकार / गोपनिय अहवाल / कार्यालयीन पत्रव्यवहार व मार्गदर्शन, सभा-माहीती तयार करणे / वेतन आयोग वेतन निश्चिती / सर्व शिक्षा अभियान / माध्यमीक शिक्षा अभियान / साहीत्य खरेदी हिशोब / पत्रव्यवहार
कु. मधुबाला शेंडे
वरिष्ठ लिपिक
कर्मचारी वेतन अदायगी / कर्मचारी विविध वकमा वसुली रोकड वही लिहणे / अंदाजपत्रक ४ माही, ८ माही, ११ माही, अंतीम / कार्यक्रम अंदाजपत्रक / मासीक खर्च अहवाल / विद्युत / पाणी देयके कार्यालयीन देयके / आहार खर्च देयके / कर / टॅक्स देयके / खर्चमळ कार्यालयाच्या वतीने रक्कमा स्विकारणे / चलान भरणा.
श्री. भिमराव इवने
कनिष्ठ लिपीक
कार्यालयीन आस्थापना कर्मचारी देयक तयार करणे / कर्मचारी भ.नि.नि. हिशोब ठेवणे / सन अग्रीम तयार करणे / देयके बनविने / कार्यालयीन पत्र व्यवहार करणे बाबत / वैद्यकीय प्रती-पुर्ती देयके सादर करणे /इ.५वी प्रवेश विद्यार्थीच्या T.C. तयार करणे/विद्यार्थी शिष्यवृत्त संबंधी पत्र व्यवहार करणे / आवक, जावक विभागाचे कामकाज / कार्यालयाचे सेवापुस्तका नोंदी घेणे / रजा मंजुरी बाबत प्रस्ताव शि.उ.सं यांचेकडे पाठविणे / प्राचार्य / कुलप्रमुख यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करणे / पत्र व्यवहार करणे.
श्री. अमित गोसावी
कनिष्ट लिपिक
साहीत्य खरेदी करणे व साहीत्य स्विकारणे / देयके सादर करणे / वसतीगृह कर्मचाऱ्यांचे रजेबास्तच्या नोंदी ठेवणे / भांडारगृहावर नियंत्रण व हिशोब ठेवणे / विद्यार्थी निवासाची व्यवस्था सांभाळणे / पत्रव्यवहार करणे
Scroll to Top