
शासकीय विद्यानिकेतन अमरावती येथे निवडणूक व बूथ सर्वेक्षण करण्याकरिता माननीय जिल्हाधिकारी श्री सौरभजी कटियार(I.A.S.) तसेच माननीय पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्रजी रेड्डी (I.P.S.)यांनी शासकीय विद्यानिकेतन अमरावती परिसराला भेट दिली व पाहणी केली, सोबत महानगरपालिका आयुक्त श्री.देविदास पवार , उपविभागीय अधिकारी श्री.भटकर व तहसीलदार यांची उपस्थिती होती . मा. कलेक्टर साहेबांनी शाळेचे वर्ग ,,परिसर बाबत प्राचार्य श्री. नरेंद्र गायकवाड सर यांच्यासोबत चर्चा केली

शासकीय विद्यानिकेतन अमरावती माजी विद्यार्थी मेळावा जानेवारी २०२४.

शासकीय विद्यानिकेतन अमरावती २६ जानेवारी २०२४

शासकीय विद्यानिकेतन अमरावती येथे आज माननीय शिक्षण उपसंचालक, अमरावती श्री पटवे साहेब यांची सदिच्छा भेट दिली.

शासकीय विद्यानिकेतन अमरावती येथे आज माननीय शिक्षण उपसंचालक, अमरावती श्री पटवे साहेब यांची सदिच्छा भेट दिली.

शासकीय विद्यानिकेतन अमरावती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुनील जी भुतडा व माजी विद्यार्थी आणि प्राचार्य यांच्या सोबत चर्चा.